आज आलोय मी...तुला भेटायला.

Started by dattarajp, September 06, 2015, 10:47:34 PM

Previous topic - Next topic

dattarajp


आज आलोय मी...तुला भेटायला.

आज आलोय मी
तुला भेटायला.
प्रेमाने मी तुला बोलायला.
सार काही तुला सांगायला.

मी माझा प्रतेक शब्द
तुझ्या कानात सांगत होतो.
तुझ्या मनात प्रेम मी
भरण्याकरीता क्षणों क्षणी
लड़त होतो.

तुझी माझी पहिली भेट
मी तुला विसरू देणार नाही.
चुकून मी ते विसरलो तर
मी या जगात दिसणार नाही.

जगातून तुला आज मला
चोरायच आहे.
देवा कडून कायमच तुला
मागायचं आहे.

                  बबलु
           9623567737