* तुझा अबोला *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 07, 2015, 12:48:42 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुझा अबोला मारतोयग मला
काहीतरी बोलना तु मला
नाहीतर या मुक्या शब्दांतच
कैद करुन घेईल मी स्वताला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938