तो क्षण ......

Started by विजय वाठोरे सरसमकर, September 07, 2015, 10:17:01 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

    तो क्षण ......

गर्जुन पडणारा तो पाउस
त्यातच झाली पहिल्या प्रेमाची हाउस !

तो क्षण छतावरून पावसात भिजण्याचा
तो प्रसंग प्रियेच्या सहवासात राहण्याचा !

तो दिवस काळे ढग दाटून येण्याचा
त्यात तिच्यासोबत लपंडाव खेळायचा !

तो क्षण खेळता खेळता सांभाळायचा होता
तो क्षण कधी दूर जाईल माहीतच नव्हता !

आजही तोच पाउस आहे पण आज
हा क्षण फक्त तिच्या आठवणींचा आहे !

                         कवी :- विजय वाठोरे(साहिल) सरसमकर
                                   9975593359
                    $$ with your sweet love PILLU ! $$