हार जीत

Started by शिवाजी सांगळे, September 08, 2015, 06:31:29 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हार जीत

हारून कित्तेकदा जिंकलो आपण
धीर कधी असा नकोयात हरू,
घेवुदेत परीक्षा पुन्हा त्या निसर्गाने
पुन्हा डाव मांडू चल नव्याने हरू!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९