प्रेम करण्याचा ढोंगीपणा.....

Started by विजय वाठोरे सरसमकर, September 08, 2015, 04:52:13 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

 
    प्रेम करण्याचा ढोंगीपणा.....

प्रेम करण्याचा ढोंगीपणा मला येत नाही
त्यासाठी बाजी हरलो ग मी !
माझ्या जीवनाशी तुला खूप प्रेम होत न
म्हणून जिवंतपणीच मारून गेलीस ग तू !

                  साहिल .....


   





          विजय वाठोरे सरसमकर