* Block *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 08, 2015, 10:55:28 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुला मी फक्त what's App ला
Block केलय ह्रदयातुन नाही
कारण तिथुन तुला Block केलं
तर ते धडधडणारच नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938