*** एकटेपणा ***

Started by धनराज होवाळ, September 09, 2015, 08:06:20 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


भावना लपवण्यासाठी थोडा,
एकटेपणाचा आधार घेतला....
डोळ्यात अश्रुंचा समुद्र तेव्हा,
न मागताच उधार भेटला...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
मो. ९९७०६७९९४९

सौरभ पवार

आपण आयुष्यात खूप चांगली काम करत असतो ,
पण आपलं कौतुक करणारं कोणी नसत ,येवडच काय ते कोणाला दिसत हि नाही.
आणि आपल्या हातातून एक चूक चुकून घडते,आपण केलेल्या चांगल्या कर्मावर सुद्धा पाणी पडते , फक्त आपली चूकच लोकांना दिसते आणि ती समाजातील लोकांपर्यंत वाऱ्यासारखी पसरते पण  ,कोणालाच आपल्या चांगल्या कर्माची जाणीव सुद्धा नसते