* तिचं लग्न *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 09, 2015, 08:56:00 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मी तिचं पहिल प्रेम आहे
असं तिने मला सांगितले होतं
पण आज सत्य कळालं की
तिचं आधीच लग्न झाल होतं.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938