वीणा कारण प्रेमवाद...

Started by dattarajp, September 10, 2015, 05:05:40 PM

Previous topic - Next topic

dattarajp


वीणा कारण प्रेमवाद...

मी तूला दोन वेळाच
प्रेमाने बोलायचो.
पण दहा वेळा तुझ्या
सोबत दररोज मी
भांडन करायचो.

आठ आठ दिवस मी
तुजवर ग रुसायचो.
पण वीणा कारण तुजला
सॉरी मी म्हणायचो.

पुन्हा तुला बोलण्यास
मी मागे तुझ्या फिरायचो.
एका शब्दात तुझा मी
होकार ग मिळवायचो.

नकळत मी तुजवर प्रेम
मी करायचो.
तुझ्या मानास मी
सदा राणी माझ्या कडे
वळवाचो.

वीणा कारण वेड प्रेम मी
तुजवर  का  करायचो.
खर सांगतो राणी
तुला रडवल्या नंतर
मी ही  फार रडाय.

               बबलु
       9623567737 :'(