त्रिवेणी

Started by शिवाजी सांगळे, September 11, 2015, 01:59:54 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

त्रिवेणी

पावसाच्या सरींनो, जावु नका माघारी
चिंब व्हायचय अजुन मला,

तुम्ही तर येेता कधी तरी!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९