* नजरानजर *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 12, 2015, 09:00:17 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ती बसायची पहिल्या बेंचवर
मी बसायचो शेवटच्या बेंचवर
तरीही व्हायची आमची नजरानजर
सगळ्यांपासुन लपुन-छपुन वरचेवर.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938