* कस सुचत तुला *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 15, 2015, 10:29:08 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मुली मला नेहमी विचारतात
कसं सुचत रे तुला एवढ
आता त्यांना काय माहिती
लिहताना काळीज जाळाव लागत तेवढ.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938