बळीराजा...!

Started by जयंत पांचाळ, September 15, 2015, 02:46:39 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

पक्षी व्हायच तर आभाळ छोट वाटतय,
सागर व्हायच तर जग छोट वाटतय,
म्हटल होउन बघु बळीराजा ;
तर,
दुष्काळात माझ दु:खच छोट वाटतय...!

- जयंत पांचाळ (१५/०९/२०१५)
  ९८७००२४३२७