प्रेम

Started by Dineshdada, September 15, 2015, 03:12:41 PM

Previous topic - Next topic

Dineshdada

प्रेम म्हणजे काय असत
समजले का ग तुला कस असत
दोन दिलाच मिलान असत
नजरेन ते अंधळ असत
लहान मोठ त्यात कोणी नसत
एका आईच बाळावर असत
त्यात कोणीही आपलसं वाटत
धाग्यासारख खुप नाजुक असत
शब्दाच एक कोमल नात असत
प्रेम एक अटुत बंधन असत
एका बापाचं मुलावर असत
आयुष्यभर संगति जगन्याच वचन असत
ते कूट बाजारात मिळत नसत
प्रत्येकाच्या रुदयात ते बसलेल असत
फक्त ते कोनावर केल्या शिवाय कळत नसत
एका प्रेमिकाच प्रियकरावर असत
आणि सहज ते कोनावर होत नसत
म्हणूनच प्रेम भगवंता पेक्षा मोठ असत
त्याच्या शिवाय जन्माला कोणी येतच नसत
अजुन ही कळल नाही का तुला प्रेम म्हणजे काय असत
एका बहिनीच भावावर असत
ते नसत तर तुजे आणि माजे कस ग नात जुळल असत
प्रेम म्हणजे काय ?सात जन्मी पण कळल नसत
जगात कोणत नातच राहिल नसत
सार जीवन असच संपल असत
,,,,,,,,,,,,,,,,,,दिनेश पलंगे,,,,,,,,,,,,,,,,,,,
             7738271854