वेड्या हया मनाला...

Started by dattarajp, September 15, 2015, 09:42:34 PM

Previous topic - Next topic

dattarajp


वेड्या हया मनाला...

वेड्या हया मनाला
वेड आसे का लागले.
तूझ्याच विरहाचे आश्रु
डोळ्यात माझा साचले.

हासन्याचे ते का सारे
क्षण आज गेले.
तुझ्या वाटतले ते काटे
आज मजला का हे रुतले.

तुझ्या सोबत चे ते
दिवस आठवतात.
वीणा कारण ते
मला मागे घेवून जातात.

जुन्या आठवणी त्या
ताज्या करतात.
मजला रे ते फार
छळतात.

आठवण आहे मला
आजही तुझ्या हसन्याची.
गालावरच्या बटाना अलगत
काना मागे घेण्याची.

आता मला फक्त तुझ्या
आठवणीत रहायची.
डोळ्यात माझा तुझा
चेहरा लपावाची.

आयुष्यभर तुझी
आठवण मला काढायची.
तुझ्या वीणा या जगात
आज मला जगायची.

            बबलु
     9623567737