स्वार्थ...?

Started by शिवाजी सांगळे, September 17, 2015, 11:44:03 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वार्थ...?

स्वप्नातल्या सुखांना
शोधण्यात अर्थ आहे,
जगण्यातल्या दुःखांना
विसरण्यात स्वार्थ आहे!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Jawahar Doshi


शिवाजी सांगळे

मनापासुन आभार जवाहरजी...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९