जाना ब्रम्हा जाना विष्णु शिव

Started by Dineshdada, September 20, 2015, 01:05:32 AM

Previous topic - Next topic

Dineshdada

ब्रम्ह देवानी केलि उत्पत्ति!
म्हणून पूजतो मानुस त्याला!
आई बापा पासुनि तुमची उत्पत्ति!
त्यांचे हाल करुण दाखवता जगाला!
घरचा ब्रम्ह सोडून भ्रम कशाला!
पूजता लाज वाटुद्या मनाला!
विष्णु म्हणता करतो पालन पोषण!
पाहिले का तुमि त्याला!
ठेस लागली तुमच्या पायाला!
कळ लागते त्या आईच्या जीवाला!
बापाने पूर्वायचे हट्ट,भूक असताना सुद्धा
घास तोंडातला द्यायचा तुमाला!
निघाला मोठे भक्तिवान व्हायला!
घरातल्या विष्णु लक्ष्मीच्या हात
लावला का कधी चरनाला!
शिव श्रेष्ठ आणि तारतो म्हणे विश्वाला!
छाती ठोकुन सांगता कुणाला!
ज्याने जन्माला घातले ओळखल का
कधी त्यांच्या भावनाला!
चुक्या केल्या तुमी सांवरल त्या
बापान कीतिंदा तुमाला!
वर तोड़ करुण म्हणता
देव कसा पावत नाही आमाला!
अरे एकदा तरी समज घरतल्या
ब्रम्हा विष्णु महेशाला!
कशाला जातो दगडाला पुजायला!
बगतो काय लाज धर लाग्आता
तरी त्यांच्या सेवेला!
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लेखक-दिनेश पलंगे,,,,,,,,,,,,,,,,,,,
                     7738271854

ajaydhikale11


ब्रम्ह देवानी केलि उत्पत्ति!
म्हणून पूजतो मानुस त्याला!
आई बापा पासुनि तुमची उत्पत्ति!
त्यांचे हाल करुण दाखवता जगाला!
घरचा ब्रम्ह सोडून भ्रम कशाला!
पूजता लाज वाटुद्या मनाला!
विष्णु म्हणता करतो पालन पोषण!
पाहिले का तुमि त्याला!
ठेस लागली तुमच्या पायाला!
कळ लागते त्या आईच्या जीवाला!
बापाने पूर्वायचे हट्ट,भूक असताना सुद्धा
घास तोंडातला द्यायचा तुमाला!
निघाला मोठे भक्तिवान व्हायला!
घरातल्या विष्णु लक्ष्मीच्या हात
लावला का कधी चरनाला!
शिव श्रेष्ठ आणि तारतो म्हणे विश्वाला!
छाती ठोकुन सांगता कुणाला!
ज्याने जन्माला घातले ओळखल का
कधी त्यांच्या भावनाला!
चुक्या केल्या तुमी सांवरल त्या
बापान कीतिंदा तुमाला!
वर तोड़ करुण म्हणता
देव कसा पावत नाही आमाला!
अरे एकदा तरी समज घरतल्या
ब्रम्हा विष्णु महेशाला!
कशाला जातो दगडाला पुजायला!
बगतो काय लाज धर लाग्आता
तरी त्यांच्या सेवेला!
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लेखक-दिनेश पलंगे,,,,,,,,,,,,,,,,,,,
                     7738271854