तिला कस विसरू ....

Started by shrikant.pohare, September 20, 2015, 03:37:56 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

सहज म्हणून गेली .... :( :(
लिहणार का काही वाचायचं आहे
लिहाव तर लागलच तिच्या प्रेमासाठी
आठवणींची शाही भरून
प्रेमाची वळण देऊन
शब्दात उतरवावं  लागलच
तिला दिलेल्या शब्दासाठी ..

काळजी नको करूस जाईल निघून
एखाद्या वाऱ्याच्या झुळका प्रमाणे
काळजी नको करूस नसेल माझी आठवण
निघून जाईल तीही अमावाशे प्रमाणे

आयुष्याचा एक पर्व लागलाय
तुझ्या प्रेमात हरवायला
चातकाला हि मोह जडलाय 
तो हि विसरलाय पावसाला .

स्वर्नाच्या सहवासात भारावू पाहत होतो
लोखंडाच या स्वर्ण करू पाहत होतो .
परिस्थितीचा साकाशात्कार नव्हता
लोखंडाचा सहवास अग्नी शिवाय नव्हता .

थोडा तर वेळ लागेल दूर जायला
माझ्याच आठवणीत पुन्हा हरवायला
स्वर्नाला ही सहावा लागतो घाव
कुणाच्या गळ्याचा दागिना बनतांना

मिटवू शकत नाही माझ्या लिखाणांना   
त्या इतिहासाच्या पानांना
तुझ्या प्रेमाची शाही नसली तरी
तुझ्या आठवणींची शाही असेल लिहिताना .

                                                  श्रीकांत पोहरे 

Tukaram jogdand

 :)
Awesome lines ...!!!!
your lines just given me pleasure of HER memories...!!!!
Thankuuu

shrikant.pohare

Thanks, Tukaram

you can close your eyes to reality but not to memories..

Radha Phulwade


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

shrikant.pohare

Thanks, Deshmane sir ....Appreciation's are always valuable . :)

Radha i know it's too Emotional but yah these are words only ....just u need to feel it ..feelings might be different . ;)