सोय...

Started by शिवाजी सांगळे, September 20, 2015, 02:07:29 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सोय...

काय पण गणपती बाप्पाने
सगळ्यांची व्यवस्था केली,
आणुन सोबत पावसाला
विसर्जनाची पण सोय केली!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९