* घडी मिलनाची *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 20, 2015, 11:31:21 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ही राञ नशीली मधुचंद्राची
आज आली घडी मिलनाची
आता ये समीप प्रिया
तोडुन बंधने लाज शरमेची.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938