हव्यास

Started by शिवाजी सांगळे, September 21, 2015, 08:08:13 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हव्यास

शहरीकरणाच्या हव्यासा पायी
निसर्गाचा आम्ही खणला पाया,
ठेवण्या समतोल पर्यावरणाचा
आता तरी सद्बुद्धी दे गणराया!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९