करावे का प्रेम पुन्हा?

Started by Ravi Padekar, September 22, 2015, 05:58:50 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

खूप क्षण अनुभवले त्या प्रेयसी सोबत
चालताना उरल्या मागे पाऊल खुणा...
आता जगावेसे वाटत नाही आठवणी सोबत
कधी कधी वाटत नको ते प्रेम पुन्हा?
                                                कवि: -रवि पाडेकर
                                                मो.- 8454843034

Bhoye Ramesh

मी प्रेम केलेला परत नाहि मिळत. परंतु आठवण मात्र येतच राहिल. आसे प्रत्येकाच्या जिवनात येणार आनुभव आहे

Ravi Padekar

बरोबर आहे मित्रा...! पण त्या आठवणी सोबत पण जगावेसे नाही वाटत... आपण हार मानायची नाही कधी तरी ती आपली होईल या आशेने प्रेम करत राहील पाहिजे...