ती नाही म्हणाली तेव्हा...

Started by राहुल हरिभाऊ..., September 22, 2015, 07:45:31 PM

Previous topic - Next topic

राहुल हरिभाऊ...

ती नाही म्हणाली तेव्हा...
मी एकांतात रडलो होतो...
चिडवलं लोकांनी भरभरून...
मी जगाविरूध्द भिडलो होतो.. .

कळलचं नाही मजला कधी...
माझी चूक झाली कुठे...
विरहाच्या वेदना सहन करताना...
मी खुप तडफडलो होतो...

संपर्क क्रमांक - 8554919749