*** भेटणं ***

Started by धनराज होवाळ, September 23, 2015, 07:47:51 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तु यायचं म्हणतेस पण,
तुझं येणं होत नाही....
मी भेटायचं म्हंटलं तरी,
तुझं भेटणं होत नाही...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
मो. ९९७०६७९९४९