अबोला

Started by Dnyaneshwar Musale, September 24, 2015, 11:59:08 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

देवा साठी तोडलेली फुले
जणु रोज मी तिलाच वाहिली,
काल अचानक दुसर्या प्रेमविरा सोबत पाहिली
अण माझी अबोली शब्दांची कळी उमलायचीच राहिली .