अवशेष स्वप्नांचे...

Started by शिवाजी सांगळे, September 25, 2015, 09:16:43 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अवशेष स्वप्नांचे...

भोगलेली सुखे कधी गंधाळल्या रात्री
अवशेष स्वप्नांचे उरलेत अजुन काही,
शोधलाय चंद्र मी, राहिल्यात शलाका
तिथेच जावुन वेच तारे अजून काही !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९