तुझी आगळी वेगळी भेट

Started by तुषार भारती(अनामिक), September 25, 2015, 11:32:21 AM

Previous topic - Next topic
कवी :तुषार भारती

(मित्राची gf फेसबुक वर शोधता शोधता तिच्या मैत्रीनिशीच् माझी ओळख कशी झाली, हे या कवितेतून मी सादर करतोय........)


####कविता####

अजब दुनिया ही ,अजब ही यारी
मॉडर्न कॉलेज च्या कट्यावर रंगला हा खेळ भारी...

Libraryत Enter होताना जेव्हा entry तू मारली....
लागलीच फेसबुक नावाच्या पुस्तकात Index तुझी पाहीली....
अनं शोधता शोधता अनावधानाने तू मला भेटलीस..||

नाही तू माहीत ,अनं नाही तुझा तो 'चेहरा'...
फक्त कल्पनाविलास तें ,तुझा तो 'पेहरा',
मनी लागली आस, आता नक्कीच सापडेल माझ्या मित्राला त्याची "मोहरा"....||

अजब दुनिया ही ,अजब ही यारी
मॉडर्न कॉलेज च्या कट्यावर रंगत होता हा खेळ भारी...

त्याच्या हट्टापाई तू मला भेटलीस,
आणि असच एकेदिवशी तू चक्क मला 3rd फ्लोरवर दिसलीस....
बोलावे की लपावे काहीच सुचेना...
फेसबुक वरचे ते बोल इथे  समोर काही पचनि पड़ेना..||

अजब फेसबुक ची दुनिया ही ,अजब ही यारी
मॉडर्न कॉलेज च्या कट्यावर रंगत होता हा खेळ भारी...

दुरुनच तुझे ते हसने, तुझे ते बोलणेे,
कधी 'Canteen' मध्ये ,
तर कधी 'Parking' मध्ये तुझे ते दिसणे..
सर्व काही नजरकैदेत मी ठेवले...
मित्राच्या प्रेमाखातर मी त्याचेच ऋदय मात्र ओलिस ठेवले....

सांगायचे आहे मनातले त्याच्या, वेळ काही मिळत नाही
समोर येताच तू गूँफायचे ते धागे काही केल्या जूळत नाही...
तो ही अबोल आहे, ती ही अबोल असेल,
मनातले ओठांवर येईल ,असा योग काही त्यांचा वाटत नाही....||

योग हा योग असेल ,अनावधानानेच का होईना,
तुझी माझी भेट अशी घडेल याचा अजूनही विश्वास मात्र कोणाला बसेना.....
अजब फेसबुक ची दुनिया ही ,अजब ही यारी
मॉडर्न कॉलेज च्या कट्यावर रंगला हा खेळ भारी...||


....╔══════V════ ═
════════════╗
·•·.·´TUSH¯`·.•·
अनामिक ♫♪
·•·.·´¯`·.•·
╚════════════ ════════════╝
(¯`V.´¯)
`•.¸T.•´
☻/
/▌


:angel:

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


arpita deshpande kulkarni