गोडी

Started by Dnyaneshwar Musale, September 25, 2015, 11:40:37 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

आठवे डोळा दाटुन येती   
सोसलेला चटके कोने मायेचा हात तो ,
भरित असे कशी मायेची भाकरी
नाही अशी गोडी आता त्या साखरी .