दुष्काळ

Started by Dnyaneshwar Musale, September 26, 2015, 01:35:49 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

नुसत्याच  उफणुनी
निघल्यारे बणग्या ,
कशा भरणार
शेतकर्याच्या पोटाच्या कणग्या ,
दुष्काळने  खाल समद यंदा
पोटाला मारावा जणु काय  रंधा .