छंद तुझे...

Started by dattarajp, September 26, 2015, 02:38:00 PM

Previous topic - Next topic

dattarajp


    छंद तुझे...

स्वप्न तुझे सजवन्याचे
छंद मला लागले.
वीणा कारण मन माझे
आज हासु लागले.

डोळे भरून तुला पाहण्यास
मन माझे तुझ्या मागे येत होते.
पण ते तुला आज पाहत नव्हते,
तुझ्या गल्लीत तेला तुझे ते
प्रतिबिंब ही दिसत नव्हते.

आज मन माझे हे आसच
हासत होते.
वेड्या हया मनाला ते
हासवुन समजावत होते.

छंद तुझे ते आज मला
सोड का म्हणत होते.
गालावरी हासू ठेवुन
मन माझे हे रडत होते.

तू दूर गेल्यानंतर ही
छंद हे सुटत नव्हते.
फक्त तुला पाहण्याचे
वेड मला लागले होते.

             प्रेमरंग
      9623567737