* Lovestory *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 26, 2015, 07:26:29 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तिच्या मनात काय
मला माहित नाही
माझ्या मनात काय
तिला माहित नाही
म्हणुनच तर आमची
Lovestory जुळत नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938