* छंद *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 26, 2015, 10:12:55 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

दिवसराञ करतो विचार तुझा
श्वासात दरवळतो गंध तुझा
तुझ्या ओठांवर ओठ टेकण्याचा
आहे नवीन छंद माझा.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938