*** शेवटी एकांतच ***

Started by धनराज होवाळ, September 29, 2015, 12:06:51 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

कुणावर कुणी किती ही प्रेम करा,
शेवटी तर कुणीच कुणाचं नसतं....
शेवटी एकांतच आपल्या वाटेला,
हृदयाचं जग तर नेहमीच फसतं...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
मो. ९९७०६७९९४९

sagar wankhede


कुणावर कुणी किती ही प्रेम करा,
शेवटी तर कुणीच कुणाचं नसतं....
शेवटी एकांतच आपल्या वाटेला,
हृदयाचं जग तर नेहमीच फसतं...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
मो. ९९७०६७९९४९