♥ तुझी खुप आठवण येते ♥

Started by Kruti, September 29, 2015, 02:39:08 PM

Previous topic - Next topic

Kruti

मला प्रेमाने जवळ घ्यायला कोनिहि नसतना..
खर सांगु तेव्हा मला तुझी खुप आठवण
येते ♥

राघवु नकोस ग माझ्यावर माझी Baccha अस म्हणणारा तु जेव्हा नसतोसना..
खर सांगु तेव्हा मला तुझी खुप आठवण
येते ♥

हक्काने ओरडुण प्रेमने घास भरवनारा अस कोन्हि तरी असाव अस वाटतंना..
खर सांगु तेव्हा मला तुझी खुप आठवण
येते ♥

खुप गोड दिसते आहेस नजर नको लाघुदे कोणाची हे ऐकायला परत कदाचित नाही मिलणार हे कळतना..
खर सांगु तेव्हा मला तुझी खुप आठवण
येते ♥

लग्न करेन तर तुझ्याशिच जिवाला जेव्हा एकच ध्यास लागलेले अस्तेना..
खर सांगु तेव्हा मला तुझी खुप आठवण
येते ♥

कोनिहि मला कसही वागवते काहिहि बोलते तेव्हा तुझ्या मिठीत येउन लपावस जेव्हा वाटतंना..
खर सांगु तेव्हा मला तुझी खुप आठवण
येते ♥

जेव्हा प्रत्तेक क्ष्वास मोकळेपणाने घेउ शकत नाहीना..
खरच सांगते मला तुझी खुप आठवण
येते ♥

मला तुझी खुप खुप खुप आठवण
येते :'( :-*