*** तुझं वास्तव्य ***

Started by धनराज होवाळ, September 29, 2015, 04:01:02 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

खुप प्रयत्न केला तुझ्यापासुन दुर जाण्याचा,
पण मी नाही जाऊ शकलो...
खुप प्रयत्न केला तुझ्यापासुन अबोल राहण्याचा,
पण मी नाही राहू शकलो...
खुप प्रयत्न केला तुझ्याशी भांडण्याचा,
पण मी नाही भांडू शकलो...
खुप प्रयत्न केला तुझ्यापासुन एकटं एकटं राहण्याचा,
पण तरीही मी नाही राहू शकलो...!!!

कारण तुझं वास्तव्यच माझ्या हृदयात आहे,
माझ्या शरीरातील प्रत्येक कणा कणात आहे...
अन् माझ्या हृदयातील प्रत्येक स्पंदनांतं,
फक्त नी फक्त तुझंच नाव आहे...!!!
-
फक्त तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
मो. ९९७०६७९९४९