वेच तारे अजून काही...

Started by शिवाजी सांगळे, September 29, 2015, 10:11:21 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वेच तारे अजून काही...

पौर्णिमेच्या रात्री विखुरूनी शुभ्र सडा
तारकांनी बघ सजविला आसमंत ही,
क्षण भेटीचे उरलेले साठल्या सुखाचे
तिथेच जावुन वेच तारे अजून काही !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९