प्रलय...!

Started by जयंत पांचाळ, September 30, 2015, 03:27:56 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

न जाणो कुठून कधी कसा प्रलय येईल,
अर्ध्यावरच प्रेम तेव्हा अर्ध्यावरच राहील...
कालांतराने पुन्हा जीवनसृष्टीचा उदय होईल,
माझ्या प्रेमाचा पुढचा भाग मग पुन्हा सुरू होईल...!

- जयंत पांचाळ (२२/०९/२०१५)
  ९८७००२४३२७