मतलबी... .

Started by Sasula, October 01, 2015, 09:11:52 AM

Previous topic - Next topic

Sasula

माहीतं होतं तुझं प्रेम
  दुस-या वर होतं

तरी पणं तुला माझं
     मानलं होतं

असं नाही की मला दुसरं
     कोण भेटतं न्हवतं

पणं..

मनं माझं तुझ्यात गुतंल होतं

अन्..

मनं माझं तुझ्या सारखं
     चनचलं न्हवतं

  घर भरलं की
   जुन्या घरी परत जायचं...! !

Sasula