हुंडा"

Started by जयंत पांचाळ, October 01, 2015, 01:02:21 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

तडजोड करून जीवनात
लग्नात देउ नका हुंडा...
सुंदर देखण्या मुर्तीच्या
गळ्यात बांधु नका धोंडा...!

- जयंत पांचाळ (०१/१०/२०१५)
  ९८७००२४३२७