सबला

Started by शिवाजी सांगळे, October 01, 2015, 11:26:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सबला

शिक्षणाचा वसा सावित्रीचा
घेतला कधीचा तो सोडू नको,
कर निश्चय होशिल सबला
शपथ अशी तू मोडू नको !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९