संशय

Started by शिवाजी सांगळे, October 02, 2015, 10:49:01 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

संशय

कायदा बनविणा-या
मंत्रालयातच चो-या होउ लागल्या,
कर्मचा-यां वरच आता
संशयाच्या सुया फीरू लागल्या !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९