माग

Started by शिवाजी सांगळे, October 03, 2015, 09:04:54 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

माग

काढता काढता माग दुःखांचा
अनेकांची सुखे पहात होतो,
पाहुन भोवताली दुःखे विखुरलेली
आतल्या आत विस्कटत होतो!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९