भक्तीचा बाजार

Started by Pravin Raghunath Kale, October 03, 2015, 10:54:44 AM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

देवाच्या भक्तीचा
बाजार हा मांडला
प्रत्येकजण कर्मासाठी
देवाशीच भांडला

देवाच देवपण
कधीच हरवलं
माणसातलं माणूसपण
नाहीच गवसलं..
            ☆ ☆प्रविण

Facebook.com/kalepravinr
Pravinkalemy.blogspot.in