स्वराज्य ....by Bappusaheb Bhosale

Started by Bappusaheb Bhosale, October 03, 2015, 04:41:09 PM

Previous topic - Next topic

Bappusaheb Bhosale

जय शिवराय जय भीम """"""
" स्वराज्य होते स्वाभिमानाचे माझ्या शिवबाचे
स्वप्न होते एजुठ शक्तिशाली महाराष्ट्राचे "
दिसे तो आपला न जुमानत जात धर्म कोणी मर्दा
राजा देई सलामी वीरांना आदर होता राष्ट्राला "
राजा शिवबाच्या कीर्तीने जग घेई ध्यास
सन्मान करीत हृदयातून भीमरायाने केला सन्मान
राज्य घटना लिह्तावेळी जयकार करीत घेतले ...
राजा  शिव छत्रपती चे जय घोष नाम """"
frm- बाप्पुसाहेब भोसले