-हास

Started by शिवाजी सांगळे, October 04, 2015, 04:32:46 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

-हास

कागदावरच आम्ही
निसर्गाला देव मानला,
कसलाही विचार न करता
त्याचा -हास मांडला!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९