कुठे काहि संम्पत नाहि

Started by sneha kukade, October 04, 2015, 10:46:54 PM

Previous topic - Next topic

sneha kukade

कुठे  काहि संम्पत नाहि
भावना  संम्पतात पण मनातील
आशा संम्पत नाही.....कुठे

कुठे शब्द संम्पतात पण राग  दूर
जात नाही...कुठे

पाऊस  नसला  तरी  जमीनी
पासुन सुगंध दुरावत  नाही...कुठे काहि

कुठे  रात्र  संम्पते
पण  अंधार उजाळत  नाही... कुठे  काहि संम्पत नाहि

फूल जरी गळाल तरी ब्रुँगा
नाद  सोडत नाही...कूठे  काहि

कुठे प्रयत्न संम्पतात पण
परीक्षा संम्पत नाही..कुठे काही

कुठे  अश्रु संम्पतात पण मन
सुखावत  नाही..कुठे काही

कुठे  नात  संम्पत पण प्रेम
संम्पत नाही...कुठे काही

कुठे सहवास संम्पतो
पण आठवण दुरावत नाही..कुठे  काही

कुठे  विश्वास  तुटूतो पण
ध्यास तूटत  नाही
...कूठे काही

कूठे श्वास संम्पतो पण
उमेद  जगण्याची   मावळ्त  नाही
... कुठे  काहि संम्पत नाहि  :)