चित्र प्रिया

Started by शिवाजी सांगळे, October 05, 2015, 05:13:46 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चित्र प्रिया

जोडता शब्द शब्द
काव्य चित्र तुझे घडले,
ठेवु पाहता लेखनी
ह्रदय माझे तिथेच अडले!

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९