* कुठे भेटशील *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 07, 2015, 10:31:57 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कुठे भेटशील तु सांग मला
कोणत्या वळणावरती शोधु तुला
गेलीस अशी कुठे तु
मी शोधित राहतो तुला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938