हरवलेलं प्रेम

Started by jaydeshmukh2@gmail.com, October 08, 2015, 07:52:03 AM

Previous topic - Next topic

jaydeshmukh2@gmail.com

हरवलेलं प्रेम
तुला हो म्हणालो असतो तर बरं झालं असतं
तुझं प्रेम मला समजत होतं,
मैत्रीमुळे कदाचित ते उमजत नव्हतं
आता पाहीलेलं स्वप्न तेव्हाच खरं झालं असतं,
तुला हो म्हणालो असतो तर बरं झालं असतं
तु विचारलंस तेव्हा भीती वाटली होती, माझ्यातली तु हरवण्याची चिंता दाटली होती,
गुंता होता नात्यांचा, नाती नुसती जोडत गेलो,काही टिकवण्याचा नादात काही मात्र तोडत गेलो,
टीकवलेल्या नात्यांमध्ये तुला सामावलं असतं तर बरं झालं असतं,
तेव्हा तुला हो म्हणालो असतो तर खरंच खुप बरं झालं असतं


संदेश घारे,विक्रोळी


Swapnil lohakare

Harwalay majh prem...  ekantat tila sangu tari ks...!