प्रेमाचा Insult.....

Started by Ravi Padekar, October 08, 2015, 09:21:17 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

दुरूनच पाहिल तिला खुप छान दिसत होती ती...
जणू बघिच्यामधे उमललेली कळी जशी ती...
पांढऱ्या शुभ्र ड्रेस मध्ये सुंदर परी भासे ती...
तिच्या मनातल कधी कुणाला न सांगणारी ती...

वाटल आताच जाऊन बोलाव
तिच्या कानात काही तरी सांगाव..
प्रेमाचे काही तीन शब्द तिच्या समोर मांडाव.
गुडघ्या वर बसून तिला Propose काय कराव...
पण ती निघून गेल्यावर कोणी आपल्यावर न हसाव...

खुप प्रेम करतोय ग तुझ्यावर
फ़क्त एवढच काय सांगव...
नाही राहू शकत तुझ्याविना
हे फ़क्त शब्दात काय मांडाव...
ती हसून निघून गेल्यावर याच उत्तर काय समजाव

कॉलेज मध्ये लिहिले तिला
प्रेमाचे ते Letter
विचारल तिला केव्हा गाठुया
Cinema Theater
मग म्हणाली मला ती..
This is not Better
बंद कर तुझ हे
प्रेमाच Shetter....

                                  -Ravi Padekar(8454843034)